ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रीदेवी यांची धाकटी मुलगी
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर ही सध्या तिच्या बॉलिवुड इंडस्ट्रीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे.
खुशी कपूर नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडियावर खुशी कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर खुशीचा मोठा चाहतावर्ग आहे.
खुशीने नुकतेच तिचे नवीन फोटो शेअर केले आहे.
या फोटोमध्ये खुशी खूपच बोल्ड दिसत आहे.
लेटेस्ट फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.