Janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही करू नका 'ही' कामं, नाही तर होतील गंभीर परिणाम

Priya More

कृष्ण भगवान

जन्माष्टमीचा पवित्र सण ४ सष्टेंबर रोजी साजरा केला जात आहे. या दिवशी कृष्ण भगवानची पूजा केली जाते.

Janmashtmi | Social Media

तामसिक पदार्थ

जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी मांस, दारू, लसूण, कांदा यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका.

Janmashtmi | Social Media

तुळशीची पाने

जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका.

Janmashtmi | Social Media

आदल्या दिवशी करा काम

जर तुम्ही पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करणार असाल तर ती एक दिवस आधीच तोडून बाजूला ठेवावीत.

Janmashtmi | Social Media

झाडं तोडू नका

भगवान श्रीकृष्ण निसर्गप्रेमी आहेत म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही चुकूनही झाडे, वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांना इजा पोहोचवू नका.

Janmashtmi | Social Media

रागावणे टाळा

जन्माष्टमीच्या दिवशी रागावणे टाळा आणि सर्वांशी चांगले वागा.

Janmashtmi | Social Media

भात खाणं टाळा

जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नका.

Janmashtmi | Social Media

मंत्रोच्चार करा

जन्माष्टमीच्या दिवशी पवित्रता टिकवण्यासाठी मंत्रोच्चार करा आणि धार्मिक ग्रंथांचे अध्ययन करा.

Janmashtmi | Social Media

NEXT: Haldiche Pani: १५ दिवस १ ग्लास पाण्यात चिमूटभर हळद टाकून प्या, रिझर्ल्ट पाहून रोज प्याल

Haldiche Pani | Saam Tv
येथे क्लिक करा...