Shreya Ghoshal : उफ् तेरी अदा; श्रेयाच्या स्माईलवर चाहते फिदा

Ruchika Jadhav

श्रेया घोषाल या गायिकेने आपल्या मधुर आवाजाने सर्वांना वेड लावले आहे.

Shreya Ghoshal | Shreya Ghoshal Instagram

बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपटांसाठी तिने गाणी गायली आहेत.

Shreya Ghoshal | Shreya Ghoshal Instagram

संगीत क्षेत्रत श्रेयाने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

Shreya Ghoshal | Shreya Ghoshal Instagram

तिच्या गोड गळ्याप्रमाणेच ती अतिशय सुंदर दिसते.

Shreya Ghoshal | Shreya Ghoshal Instagram

श्रेया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Shreya Ghoshal | Shreya Ghoshal Instagram

आपल्या कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो ती शेअर करते.

Shreya Ghoshal | Shreya Ghoshal Instagram

ती अवघ्या 4 वर्षांची असल्यापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहे.

Shreya Ghoshal | Shreya Ghoshal Instagram

पापा मेरे पापा हे श्रेयाने गायलेल पाहिलं गाणं आहे.

Shreya Ghoshal | Shreya Ghoshal Instagram

रोमँटिक गाण्यांसह तिने अनेक आयटम साँग्स देखील गायले आहेत.

Shreya Ghoshal | Shreya Ghoshal Instagram
Vinesh Phogat | Vinesh Phogat Instagram