Shreya Bugde : श्रेयाची भन्नाट उत्तराखंड सफर; गंगा नदीकाठी खुललं मनमोहक रूप

Ruchika Jadhav

श्रेया बुगडेने नुकतेच तिच्या उत्तराखंड ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.

Shreya Bugde | Instagram

यावेळी श्रेयाने पांढऱ्या रंगाचा कुरता परिधान केला आहे.

Shreya Bugde | Instagram

निसर्गाच्या सानिध्यात गंगा नदीकाठी अभिनेत्रीचं रुप आणखीन खुललं आहे.

Shreya Bugde | Instagram

श्रेयाने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून मोठी प्रसिद्धी मिळवली.

Shreya Bugde | Instagram

तिच्या कॉमेडीवर चाहते पोट दुखेपर्यंत हासतात.

Shreya Bugde | Instagram

श्रेयाने मनोरंजन विश्वात यशाचं मोठं शिखर गाठलं आहे.

Shreya Bugde | Instagram

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Shreya Bugde | Instagram

श्रेयाच्या स्माईलवर अनेक तरुण घायाळ होतात.

Shreya Bugde | Instagram

नुकताच तिने आपला ३५ वा वाढदिवस साजरा केला आहे.

Shreya Bugde | Instagram
Ankita Raut | Instagram
येथे क्लिक करा