Shreya Bugde: श्रेया बुगडे करतेय व्हेकेशन एन्जॉय, स्टायलिश अंदाजातले फोटो व्हायरल

Pooja Dange

अभिनेत्री श्रेया बुगडेने स्वतःची कॉमेडी क्वीन अशी ओळख बनवली आहे.

Shreya Bugde photos | Instagram @shreyabugde

सोशल मीडियावर ती सक्रिय आहे.

Shreya Bugade | Instagram @shreyabugde

तसेच चाहत्यांसोबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

श्रेया सध्या तिच्या सुट्टीच आनंद घेत आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

श्रेया उत्तराखंडमध्ये तिची सुट्टी घालवत आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

गंगेच्या काठावरील तिचे फोटो तिने शेर केली आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

या फोटोंमध्ये तिने गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

तसेच ती एकदम कूल लूकमध्ये दिसत आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

तिने ग्रीन-व्हाईट टी-शर्ट ब्लू जीन्स आणि व्हाईट शूज आणि गॉगल्ससह पेअर केले आहेत.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

Shivali Parab Look|जबरदस्त शिवाली! चॉकलेटी लूकने चाहते नाही सारेच घायाळ

Shivali Parab