ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कॉमेडीक्वीन श्रेया बुगडे साऱ्यांनाच माहीत आहे.
'चला हवा येऊ द्या.' या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडेने अनेकांच्या मनात घर केले आहे.
अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या इन्स्टाग्रामवर हटके फोटो शेअर केले आहेत.
श्रेयाच्या मराठमोळ्या रूपाची चाहत्यांना भूरळ घातली आहे.
हिरव्या नऊवारी साडीत श्रेयाने दागिन्यांनी साज केला आहे.
थाटामाटात श्रेयाने तिचं हटके फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर श्रेयाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.