Second Shravan Somvar: दुसरा श्रावणी सोमवार निमित्त ही शिवामूठ करा अर्पण

Manasvi Choudhary

श्रावण

श्रावण हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो.

Second Shravan Somvar | Picsart

शंकराची पूजा

श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा करून शिवामूठ वाहतात.

Second Shravan Somvar | Picsart

दुसरा श्रावणी सोमवार

आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे.

Second Shravan Somvar | Picsart

उपवासाचे व्रत

श्रावणात महिला उपवासाचे व्रत करतात.

Second Shravan Somvar | Picsart

शिवामूठ

श्रावणातील दुसऱ्या सोमवारी महादेवाला तीळाची शिवामूठ अर्पण करावी.

Second Shravan Somvar | Picsart

या मंत्राचा करा जप

शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। 'या मंत्राचा जप करावा.

Second Shravan Somvar | Picsart

टीप :

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

|

NEXT: Astro Tips: सायंकाळी देवपूजा करताना घंटी का वाजवू नये?

येथे क्लिक करा...