Weekly Rashi Bhavishya In Marathi: श्रावण महिना सुरु होताच 'या' राशींचं नशीब फळफळणारं; तुम्ही यात आहात का?

कोमल दामुद्रे

मेष

नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवतील. हा आठवडा कौटुंबिक कामात वेळ घालवण्यासाठी चांगला आहे.

वृषभ

ज्या व्यक्तीशी लग्न करू इच्छितात त्याचे हृदय तुटू शकते. प्रेमासंबंधात काळजी घ्या.

मिथुन

वैयक्तिक जीवनाताल समस्यांमुळे मानसिक अस्वस्खता जाणवेल. परिस्थितीशी जुळवून घ्याव लागेल.

कर्क

कुटुंबातील सदस्यांसोबत व्यस्त राहाल. व्यावसायिकदृष्ट्या काही गोष्टींसाठी कठीण काळ आहे.

सिंह

या आठवड्यात सिंह राशीचे लोक उरलेली कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतील.

कन्या

नवीन व्यावसायिक करिअरची वाट पाहावी लागेल. थोडा विलंब होऊ शकतो पण लवकरच आनंदाची बातमी मिळेल.

तूळ

या आठवड्यात कामात जास्त वेळ घालवतील. आरोग्याच्या समस्यांना समोरे जावे लागेल.

वृश्चिक

विवाहासाठी जोडीदाराच्या शोधात असाल तर लवकरच जीवनसाथ मिळेल. ते रोमँटिक मूडमध्ये असतील

धनु

या आठवड्यात कामाच्या बाबतीत काही अडचणी येतील. कामाला गती मिळण्यास वेळ लागेल. हा आठवडा थोडा कंटाळवाणा असेल

मकर

या आठवड्यात जोडीदाराशी वाद व भांडण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या काळजी घ्यायला हवी. कुटुंबात नवीन काहीतरी घडेल.

कुंभ

कुंभ राशीचे लोक या आठवड्यात भांडण आणि वाद घालण्याच्या मनस्थितीत असतील. नातं टिकवण्यासाठी शांत राहाणे गरजेचे आहे.

मीन

या आठवड्यात काम आणि जबाबदाऱ्यांमुळे निराश राहू शकतात. जोडीदाराची विशेष काळजी घ्याल

Next : ठाणे जिल्ह्यातील ९५० वर्षांपूर्वी बांधलेल्या शिवमंदिराचे रहस्य माहिती आहे का?

Shiv Temple | Saam Tv
येथे क्लिक करा