Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जातो.
संपूर्ण श्रावण महिन्यात उपवासाचे व्रत केले जातात.
या महिन्यात केस - दाढी कापू नये असे सांगितले जाते असे का यामागचे कारण जाणून घ्या
भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून पाळत आलेल्या प्रथा परंपरा आजही पाळल्या जातात.
श्रावण महिन्यात पावसाचे दिवस असल्याने अपुऱ्या सोयी- सुविधा नसल्याने या महिन्यात केस कापू नये असे सांगितले जायचे
केस कापण्यासाठी लागणारी उपकरणे ही धातूची असायची ज्यामुळे इजा होण्याची शक्यता असल्याने श्रावणात केस कापत नव्हते.
या महिन्यात पावसाचे दिवस असल्याने एखादी इजा झाल्यास जास्त होऊ नये म्हणून श्रावणात केस - दाढी करू नये असे सांगितले जायचे