Shravan Maas 2023: श्रावण महिन्याचे उपवास करताना 'हे' नियम पाळा

Manasvi Choudhary

श्रावण महिना

श्रावण महिना पवित्र आणि उपवासाचा शुभ महिना ओळखला जातो

Shravan Maas 2023 | Yandex

उपवास

शास्त्रानुसार, श्रावण हा महिना भगवान शंकराला समर्पित असून संपूर्ण श्रावणमासामध्ये महादेवाची पूजा आणि व्रतवैकल्य केली जातात. 

Shravan Maas 2023 | Yandex

तीन प्रकारचे व्रत

महिन्यात सोमवारी तीन प्रकारचे व्रत केले जातात. यात पहिला श्रावण सोमवार, दुसरे सोळा सोमवार आणि तिसरे व्रत म्हणजे सोम प्रदोष.

Shravan Maas 2023 | Yandex

नियम

श्रावण महिन्यात उपवास करताना नियम पाळणे आवश्यक आहे.

Shravan Maas 2023 | Yandex

हायड्रेटेट असणे महत्वाचे

श्रावणामध्ये उपवास करताना हायड्रेटेट राहणे फार आवश्यक आहे.

Shravan Month Diet | Yandex

सूर्योदयपूर्वी उठणे

श्रावण महिन्यात जमिनीवर झोपणे आणि सूर्योदयपूर्वी उठणे शुभ मानले जाते

Shravan Maas 2023 | Yandex

दिवसा फळे खाणे आणि रात्री पाणी पिणे

श्रावण महिन्यात उपवास करताना दिवसा फळे खाणे आणि रात्री पाणी पिणे.

Shravan Maas 2023 | Yandex

आहार

श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्या पालक, मेथी आहारात खाऊ नये

Shravan Maas 2023 | Yandex

NEXT: Eating On Banana Leaf : केळीच्या पानात जेवल्याने अनेक फायदे होतात, जाणून घ्या

Eating On Banana Leaf | Saam Tv