Shravan 2023: श्रावण महिन्यात मांस खावे की नाही? शास्त्र काय सांगते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रावण महिना

श्रावण महिना म्हटलं की मांसाहार खावे की नाही असा प्रश्न अनेकांना असतो.

Shravan 2023 | Canva

आराधना- उपासना करण्याचा महिना

श्रावण महिना हा आराधना- उपासना करण्याचा महिना मानला जातो.

Shravan 2023 | Canva

श्रावण महिना महत्व

हिंदू धर्मानुसार, श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा देवाला समर्पित आहे आणि फारपूर्वीपासून भक्तामध्ये त्याचे विशेष महत्व आहे.

Shravan 2023 | Canva

प्रतिकारशक्ती

आयुर्वेदानुसार, श्रावण हा असा महिना आहे ज्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती सर्वात खालच्या पातळीवर येते

Shravan 2023 | Saam Tv

कुमकुवत पचनसंस्था

या महिन्यात मांसाहारी, मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती तसेच पचनसंस्थेवर परिणाम होतो कारण ते पचायला जड असतात

Shravan 2023 | Canva

प्रजननाचा काळ

श्रावण महिना हा सर्व प्राण्यांचा प्रजनन काळ मानला जातो यामुळे मासांहार खाणे टाळले जाते.

Shravan 2023 | Canva

NEXT: Health Tips|रात्री अंघोळ करून झोपल्याने शरीराला होतात 'हे' फायदे

Health Tips | Canva