Eating On Banana Leaf : केळीच्या पानात जेवल्याने अनेक फायदे होतात, जाणून घ्या

Manasvi Choudhary

परंपरा

हिंदू संस्कृतीमध्ये केळीच्या पानावर जेवण करण्याची परंपरा फार जुनी आहे

Banana Tree Benefits | Saam Tv

श्रावणात खास

श्रावणात खास सणासुदीला उपवासाच्या दिवशी केळीच्या पानात जेवण केलं जातं.

Eating On Banana Leaf | Saam Tv

उपयोग

काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धत आहे 

Eating On Banana Leaf | Saam Tv

काय आहेत फायदे

केळीच्या पानावर जेवण केल्याने काय फायदे होतात हे जाणून घ्या

Eating On Banana Leaf | Saam Tv

आरोग्यासाठी लाभदायक

केळीच्या पानात अन्न जेवल्याने त्यातील पोषक घटके अन्नात मिसळतात ते शरीरासाठी अंत्यत फायद्याचे आहे.

Eating On Banana Leaf | Saam Tv

पोटाचे विकार

केळीच्या पानावर जेवल्याने पोटाचे विकार होत नाही

Eating On Banana Leaf | Saam Tv

समस्या

केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.

Eating On Banana Leaf | Saam Tv

पोषक घटके

केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट यासारखे घटक असतात जे अन्नाद्वारे शरीराला मिळतात.

Eating On Banana Leaf | Saam Tv

NEXT: Intresting Story: चंद्राला 'चांदो मामा' का म्हणतात ? असा आहे रंजक किस्सा

Intresting Story | Canva