Siddhi Hande
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
श्रद्धा कपूर लवकरच 'स्त्री २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
श्रद्धा कपूर सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
श्रद्धा कपूरने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहे.
श्रद्धाने लाल रंगाचा क्रॉप टॉप आणि त्यावर ब्लॅक कलरची पॅन्ट घातली आहे. श्रद्धाचा हा हटके खूपच सुंदर आहे.
श्रद्धाने या आउटफिटवर नोझपीन आणि डायमंडचा हार घातला आहे.
श्रद्धा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.