साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री श्रद्धा दास तिच्या जबरदस्त लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
अनेकदा श्रद्धा तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते.
यावेळी श्रद्धाने ब्ल्यू कट-आउट मिडी परिधान केला आहे.
श्रद्धाने या ड्रेसमध्ये भन्नाट पोझ दिल्या आहेत.
सोशल मीडियावर श्रद्धाच्या या नव्या फोटोंनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
चाहते श्रद्धाच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.