Shraddha Das: श्रध्दाच्या स्टाईलने लावलय 'वेड'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रद्धा दास ही तिच्या सौंदर्य, हॉट आणि ग्लैमरस लूकमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

श्रध्दा दास तिच्या बोल्डनेसने कायमच लक्ष वेधून घेते

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

सोशल मीडियावर श्रध्दाच्या नव्या लूकने कहर केला आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

ब्लॅक आऊटफिटमध्ये श्रध्दा ग्लॅमरस दिसतेय आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

श्रध्दाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

श्रध्दाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांना श्रध्दाचा नवा अदांज आवडला आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

श्रध्दा दास साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

NEXT: Sonali Bendre: नव्वदीतल्या अभिनेत्रीची मोहीनी कायम, सौंदर्याने चाहते घायाळ

येथे क्लिक करा....