Shivani Tichkule
श्रद्धा दास तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.
बघताक्षणी नजरेत बसावं असं सौंदर्य श्रद्धा दासचं आहे.
नुकतेच श्रद्धाने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये श्रद्धाने लेहेंगा परिधान केला आहे.
या लूकमध्ये श्रद्धा खूपच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर श्रद्धाचा मोठा चाहतावर्ग आहे.
श्रद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
श्रद्धच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा