Shraddha Das | तिची अदा करी फिदा, ही मेनका कुणी जणू निघाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निळा ड्रेस -

श्रद्धाने नुकतेच निळा ड्रेसमधील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

वेगवेगळ्या पोजमध्ये शूट केलं

यामध्ये तिने वेगवेगळ्या पोजमध्ये शूट केलं आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

इंस्टाग्राम अकाउंट

अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करते तेव्हा ती चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होते.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

वेब सीरिज

तिच्या हातात एकही चित्रपट नसला तरी ही क्यूटी वेब सीरिजमध्ये बिझी झाली आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

फोटोशूट

अलीकडेच अभिनेत्री श्रद्धा दासने तिच्या लेटेस्ट फोटोशूटदरम्यानचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

न्यूड मेकअप

अभिनेत्री श्रद्धा दासने खुले केस आणि न्यूड मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

मनोरंजन विश्वात

श्रद्धाने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

Next : Saisha Salvi | दिल है छोटा सा, छोटी सी साईशा

Saisha Salvi | Instagram @saishasalviofficial