Shraddha Arya : सोज्वळ रूप तुझं अन् गोरी काया...; गुलाबी साडीत खुललं श्रद्धाचं सौंदर्य

Ruchika Jadhav

श्रद्धा आर्याने काही दिवसांपूर्वीच एका गोड बाळाला जन्म दिला आहे.

Shraddha Arya | Instagram

तेव्हापासून श्रद्धा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

Shraddha Arya | Instagram

नुकतेच तिने सफेद -गुलाबी साडीमधील काही फोटो शेअर केलेत.

Shraddha Arya | Instagram

हे फोटो आता जोरदार व्हायरल होत आहेत.

Shraddha Arya | Instagram

श्रद्धाने यामध्ये सफेद साडी नेसली आहे.

Shraddha Arya | Instagram

केस वरती बांधून तिने कपाळी कुंकू लावलं आहे.

Shraddha Arya | Instagram

नो मेकअप लूकमध्ये देखील श्रद्धा कमालीची सुंदर दिसते आहे.

Shraddha Arya | Instagram

श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा आहे.

Shraddha Arya | Instagram
Samruddhi Kelkar | Instagram