Electrical Safety: बाथरूममध्ये वॉशिंग मशीन चालू असताना तुम्हीसुद्धा आंघोळ करता? मृत्यू होण्याचा धोका, नेमकं कारण काय?

Sakshi Sunil Jadhav

धावपळीचा परिणाम

आपण धावपळीत वेळ वाचवण्यासाठी एकाच वेळी अनेक कामं करतो. पण बाथरूममध्ये वॉशिंग मशीन चालू असताना आंघोळ करणं ही सवय धोकादायक ठरू शकते. यामुळे विजेचा धक्का बसण्याचा गंभीर धोका निर्माण होतो.

washing machine safety

पाणी आणि वीज एकत्र

बाथरूममध्ये पाणी आणि वीज दोन्ही एकत्र वापरलं जातं आणि अपघाताचा धोका वाढतो.

bathroom electric shock risk

करंट लागण्याचा धोका

वॉशिंग मशीन चालू असताना त्यामध्ये सतत करंट प्रवाहित होत असतो.

shower with washing machine danger

ओलं शरीर

शरीर ओलं असल्यामुळे विजेचा धक्का जास्त जोरात आणि तीव्रतेने बसू शकतो.

shower with washing machine danger

वायरिंग खराब

घरातील वायरिंग किंवा मशीनमध्ये काही बिघाड असेल तर करंट बाहेर येऊ शकतो.

water electricity risk

अर्थिंगचा धोका

अर्थिंग नीट नसेल तर करंट सुरक्षितपणे बाहेर जात नाही आणि अपघात होऊ शकतो.

water electricity risk

पाण्याचे थेंब

मशीनमधली लहानशी खराबीही पाण्याच्या संपर्कात आल्यावर करंट पसरवू शकते. त्यामुळे प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन वारंवार ही सवय टाळण्याचा सल्ला देतात.

wet body electric shock

लक्षात ठेवा

वॉशिंग मशीन पूर्णपणे बंद झाल्यानंतरच बाथरूम वापरणं सुरक्षित आहे.

shock risk wet conditions

नियमित तपासणी करा

घरातील वायरिंग, अर्थिंग आणि इलेक्ट्रिक उपकरणांची वेळोवेळी तपासणी करणं अत्यावश्यक आहे.

shock risk wet conditions | Yandex

NEXT: महिलांनी शेव्हिंग करणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या फायदे अन् योग्य पद्धत

shaving myths women
येथे क्लिक करा