आलं-लसूण फ्रिजमध्ये ठेवायचं की नाही?

Surabhi Jagdish

आपल्या रोजच्या जेवणात आलं-लसणाचा वापर केला जातो. यावेळी आपण घरात फ्रीजमध्ये आलं-लसूण ठेवतो.

अँटीऑक्सिडेंट

आलं आणि लसूण यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंट घटकांमुळे शरीरावरील सूज आजारपणापासून लढण्यास मदत मिळते.

फ्रीजमध्ये ठेवायचं की नाही?

आता प्रश्न असा आहे की, आलं आणि लसूण फ्रीजमध्ये ठेवायचं की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 'नाही'.

महत्त्वाची गोष्ट

आलं- लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने ते खराब होत. फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याला बुरशी लागते.

मोकळ्या जागेत

लसूण आणि आलं मोकळ्या जागेत ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकू शकतात.

डब्यात ठेवा

दीर्घकाळासाठी आलं साठवून ठेवायचं असल्यास ते एका हवाबंद डब्यात ठेऊ शकता.