Tanvi Pol
ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक होऊ नये म्हणून विश्वसनीय वेबसाइट निवडा.
ऑनलाईन शॉपिंग करताना कधीही ऑफलाईन अन् ऑनलाईन साईटवर किंमतीची तुलना करा.
ऑनलाईन शॉपिंग करताना वस्तूच्या रिटर्न, एक्सचेंज पॉलिसी तपासून घ्या.
पेमेंट मेथड करताना कधीही ऑनलाईन फ्रोड होणार नाही याची काळजी घ्या.
ऑनलाईन शॉपिंग करताना वस्तूवर कोणत्या ऑफर सुरु आहेत ते पहा.
ऑनलाईन शॉपिंग करताना तुमच्या बद्दलची माहिती गोपनीय ठेवावी.