Shivani Tichkule
मराठी अभिनेत्री शिवानी सोनार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.
शिवानी आपले नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच शिवानीने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.
शिवानीच्या साडीमधील लूकने चाहत्याना वेड लावले आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शिवानी नेमही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.