Manasvi Choudhary
मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे आहे.
शिवानीने मालिकांमधून तिची खरी ओळख निर्माण केली आहे.
मालिकांमध्ये आव्हानात्मक भूमिका साकारून शिवानी घराघरात पोहचली आहे.
सोशल मीडियावर शिवानीने तिचे फोटो पोस्ट केले आहे.
गुलाबी टिशू साडीत शिवानीने खास तिचं फोटोशूट केलं आहे.
स्लिव्हलेज ब्लाऊज आणि गुलाबी पिंक साडी असा शिवानीचा लूक आहे.
सोशल मीडियावर शिवानीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.