Shivani Rangole : इश्क दी चाशनी; शिवानी रांगोळेचे स्विटेस्ट फोटो

Ruchika Jadhav

शिवानी रांगोळेचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shivani Rangole | Instagram

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

Shivani Rangole | Instagram

माता रमाई यांच्या पात्राला देखील तिने पूर्णपणे न्याय दिला.

Shivani Rangole | Instagram

तिचं निरागस सौंदर्य चाहत्यांना भूरळ घालत आहे.

Shivani Rangole | Instagram

शिवानीने मराठी मालिका विश्वात स्वत:च पक्क स्थान निर्माण केलं आहे.

Shivani Rangole | Instagram

मराठी मालिका विश्वात तिने साकारलेलं मैत्री हे पात्र खूप गाजलं.

Shivani Rangole | Instagram

शिवानी नेहमीच सिंपल लूकमध्ये दिसते.

Shivani Rangole | Instagram

शिवानीचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

Shivani Rangole | Instagram
Tanvi Mundle | Instagram