Shivani Naik: अप्पीची स्माईल पाहून चंद्रही लाजला...

Ruchika Jadhav

शिवानी नाईक

शिवानी नाईक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Shivani Naik | Instagram

झी मराठी

झी मराठी वाहिनीवरील मालिकेत ती काम करते.

Shivani Naik | Instagram

घराघरात पोहचवलं

अप्पी आमची कलेक्टर या मालिने अभिनेत्रीला घराघरात पोहचवलं आहे.

Shivani Naik | Instagram

लाल साडी

शिवानी लाल साडीत कमालीची सुंदर दिसतेय.

Shivani Naik | Instagram

पात्राला पूर्ण न्याय दिला

मालिकेत काम करताना या अभिनेत्रीने आपल्या पात्राला पूर्ण न्याय दिला आहे.

Shivani Naik | Instagram

अप्पी

शिवानीने मालिकेत अप्पी हे पात्र साकारलं आहे.

Shivani Naik | Instagram

साडी

क्रिम रंगाच्या या साडीवर तिने सुंदर दागीने परिधान केलेत.

Shivani Naik | Instagram

लाखो चाहते

अप्पीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

Shivani Naik | Instagram

Sonalee Kulkarni: अप्सरेचे क्यूट फोटो व्हायरल

Sonalee Kulkarni | Instagram