साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री शिंवागी जोशी सोशल मिडिया सेन्सेशन आहे.
सोशल मीडियावर शिंवागीची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळते.
शिंवागी तिचे फोटो कायमच चाहत्यासोबत शेअर करते.
हल्लीच शिवांगीने तिचे नवीन फोटो शेअर केले आहे.
शिवांगी या न्यू स्टाईलने चाहत्यांचे हृदय जिंकते आहे.
सोशल मीडियावर शिवांगीच्या फॅशनस्टाईलचा विशेष चाहता वर्ग आहे.
या फोटोमध्ये शिवांगीने ग्लॅम मेकअपने लूक पूर्ण केला आहे.