Shivangi Joshi | ये लाल इश्क, मलाल इश्क...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चर्चेत

ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळं नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.

Shivangi joshi | instagram @shivangijoshi18

ये रिश्ता क्या कहलाता है

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

Shivangi joshi | instagram @shivangijoshi18

नायरा

या मालिकेतून शिवांगी घरोघरी नायरा या नावाने ओळखली जाते.

Shivangi joshi | instagram @shivangijoshi18

टीव्ही सीरियल

या टीव्ही सीरियलने इंडस्ट्रीत तिची खास ओळख निर्माण केली आहे.

Shivangi joshi | instagram @shivangijoshi18

व्हायरल

सध्या अभिनेत्री शिवांगी जोशीचे फोटो व्हायरल होत आहेत

Shivangi joshi | instagram @shivangijoshi18

नवीन लूक

नवीन लूकमध्ये शिवांगी अप्रतिम दिसतेय आहे.

Shivangi joshi | instagram @shivangijoshi18

प्रतिक्रिया

सोशल मीडियावर अनेकांनी शिवांगीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Shivangi joshi | instagram @shivangijoshi18

Next : Alia Bhatt | दिल में आ जाने दो केह दो मुस्कराहट को

येथे क्लिकरृ करा...