Ruchika Jadhav
शिवालीने आपल्या विनोदाने साऱ्यांची मने जिंकली आहेत.
कल्याणची चुलबूली म्हणून शिवालीला ओळतात.
या अभिनेत्रीला स्टायलीश रहायला फार आवडते.
नुकतेच शिवालीने ब्लॅक वनपिसमध्ये फोटोशूट केलं आहे.
यावेळी लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी आयमेकअप केला आहे.
यात शिवाली कमालीची सुंदर दिसत आहे.
शिवालीने यावेळी सुंदर नेलआर्ट देखील केलं आहे.
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.