Shivali Parab : शिवाली परबच्या जबरदस्त अदा, फॅन्स प्रेमातच पडले

साम टिव्ही ब्युरो

विनोदाचं अचूक टायमिंग, स्किट करताना चेहऱ्यावरची निरागसता यांचा अचूक मेळ म्हणजे शिवाली परब.

Shivani Parab | Saam Tv

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी रिअॅलिटी शोमधून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली.

Shivani Parab | Saam Tv

स्टेजवर परफॉर्मन्स करताना तिला नुसतं बघितलं तरी बघणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं.

Shivani Parab | Saam Tv

शिवाली परब सोशल मीडियावर आता बरीच सक्रीय असते. व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

Shivani Parab | Saam Tv

आपल्या विनोदी शैलीनं तिनं मराठी टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे.

Shivani Parab | Saam Tv

शिवालीनं नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Shivani Parab | Saam Tv

त्यात तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजानं चाहते चक्रावून गेले आहेत.

Shivani Parab | Saam Tv

पारंपारिक वेशात शिवाली परबचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

Shivani Parab | Saam Tv

मराठमोळ्या अंदाजात शिवालीने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

Shivani Parab | Saam Tv
येथे क्लिक करा...