साम टिव्ही ब्युरो
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब फॅन्सची मने जिंकते आहे.
शिवाली परबच्या भूमिकेने शो मध्ये चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.
शिवाली नटखट अदांज पाहून फॅन्स घायाळ होत आहेत.
शिवालीने साडी परिधान केली आहे.
शिवालीचं साडीतलं सौंदर्याला मोत्याच्या ज्वेलरीने लूक खुलवलं आहे.
सोशल मीडियावर एका दिवसांत शिवालीच्या फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत.