Shivali Parab: मनमोहक सौदर्य! शिवालीचा मराठमोळा अदांज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कल्याणची चुलबुली महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब

Shivali Parab | Instagram

शिवालीच्या फोटोंनी सोशल मीडियावर गाजाबाजा केला आहे.

Shivali Parab | Instagram

कायमच फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या शिवालीने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Shivali Parab | Instagram

गुढीपाडवानिमित्त मराठमोळ्या अदांजात शिवालीने फोटोशूट केलं आहे.

shivali Parab | Instagram

पैठणी साडीचा ड्रेस शिवालीने परिधान केला आहे. यासह मोत्याची ज्वेलरीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीच्या फोटोंवर तिचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

shivali Parab | Instagram

शिवाली तिच्या क्यूटनेसने साऱ्याचेच लक्ष वेधून घेत असते.

Shivali Parab | Instagram

NEXT: Mouni Roy: बस एक नजर उसको देखा... मौनीच्या साडी लूकवर खिळल्या साऱ्याचाच नजरा

Mouni Roy | Instagram