Ruchika Jadhav
शिल्पा ठाकरे ही मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तिने बॉलिवूडमध्ये देखील काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
शिल्पाने नुकतेच तिचे साडीवरील काही फोटो पोस्ट केलेत.
या फोटोत ती कमालिची सुंदर दिसत आहे.
शिल्पाला विविध ठिकाणी फिरायला फार आवडते.
चौपाटीवर तिला गोळा खायला फार आवडतं.
सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते.
तिच्या या रॉयल लूकवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.