Shilpa Shetty : परी म्हणून की सुंदरा... शिल्पाच्या अदांवर सारेच फिदा

Pooja Dange

फिटनेस क्वीन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस क्वीन आहे.

Shilpa Shetty Health | Instagram @theshilpashetty

स्टाईल आयकॉन

त्याचसह शिल्पाला स्टाईल आयकॉन म्हणून देखील ओळखले जाते.

Shilpa Shetty New Photo | Instagram @theshilpashetty

स्टनिंग

शिल्पा प्रत्येक आऊटफिटमध्ये स्टनिंग दिसते.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

फोटो

नुकतेच शिल्पाने तिचे येलो आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.

Shilpa Shetty New Photo | Instagram @theshilpashetty

ड्रेस

तिच्या या ड्रेस हार्टनेकसह बिशूप स्लिव्ह्ज आहेत.

Shilpa Shetty New Photo | Instagram @theshilpashetty

लूक

न्यूड मेकअप आणि मोकळे केस तिच्या सौंदर्यात अजून भर घालत आहेत.

Shilpa Shetty New Photo | Instagram @theshilpashetty

परीक्षण

ग्लॅमर आयकॉन शिल्पा लवकरच इंडियाज गॉट टॅलेंट परीक्षण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Shilpa Shetty New Photo | Instagram @theshilpashetty

वेबसीरीज

तसेच ती इंडियन पोलीस फोर्स या वेबसीरीजमध्ये देखील दिसणार आहे.

Shilpa Shetty Photoshoot | Instagram @theshilpashetty

NEXT : Rinku Rajguru | मैं खुली किताब और वो अनपढ़ …. रिंकूला नेमकं म्हणायचय काय?

Rinku Rajguru Photo In Sadi | Instagram
येथे क्लिक करा