Shraddha Thik
शिल्पा शेट्टी कायमच सोशल मीडियावर तिचे विवध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
बॉलिवुडची फिटनेस फ्रिक आणि लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजही वयाच्या पन्नाशीतही तितकीच ग्लॅमर्स दिसते आहे.
शिल्पा शेट्टीला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी खास ओळखलं जातं
वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोझ देत शिल्पाने हे फोटोशूट केलं आहे.
नुकतेच सोशल मीडियावर तिने फोटो पोस्ट केले आहेत
मल्टी कलरचा लेहंगा चोली असा आटफिटमध्ये अभिनेत्री अप्रतिम दिसते आहे.