Ruchika Jadhav
शिल्पा शेट्टी बॉलिवूडची मोठी आणि नामवंत कलाकार आहे.
खूप कमी काळात ती प्रसिद्धी झोतात आली.
आपल्या अभिनयाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
शिल्पाने हा लूक कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नासाठी केला होता.
अभिनेत्रीला योगासने करणे आवडते.
ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या योगाचे फोटो पोस्ट करत असते.
शिल्पा तिच्या स्लिम फिगरसाठी देखील ओळखली जाते.
तिने नेहमीच आपली फिगर मेंन्टेन ठेवली आहे.
तिच्या कमनीय बांध्याच्या सगळेच फिदा होतात.