Shilpa Shetty: रूपाची खान.. शिल्पा शेट्टीनं साडीत फुलवलं घायाळ करणार सौंदर्य

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असते.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ४६ वर्षातही तिच्या सौंदर्यानेच साऱ्यांनाच मोहित करते.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

बॉलिवूडमधील स्टायलिश आणि फिटनेस फ्रिक अभिनेत्रीमध्ये शिल्पाचं नाव आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री शिल्पाने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

व्हाईट प्रिटेंड साडीत शिल्पा कमालीची सुंदर दिसत आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

हलकासा मेकअप, केसात गुलाबी गजरा असा लूक शिल्पाने केला आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

सोशल मीडियावर शिल्पाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty
येथे क्लिक करा...