Satish Daud
अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आता शिल्पा शेट्टी आपल्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
तसं पाहता शिल्पा शेट्टी कोणत्याही आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसते.
मात्र, यावेळी शिल्पा शेट्टी हिच्या नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
नुकतेच शिल्पा शेट्टीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आऊटफिट ड्रेसमध्ये शेअर केलेल्या या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीच्या फोटोंचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
शिल्पा शेट्टीचे फोटो पाहून अनेकांना धडकन सिनेमाची आठवण झाली आहे. अनेकांनी तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.