Shilpa Shetty Photos: शिल्पाच्या सौंदर्यापुढे वयानेही मानली हार! हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल सहमत

Chandrakant Jagtap

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात अनेक बॉलिवूड तारकांनी आपला ग्लॅमरस लूक दाखवला. यात शिल्पा शेट्टीने बाजी मारली.

Shilpa Shetty Photos | Instagram

या इव्हेंटमधील शिल्पा शेट्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shilpa Shetty Photos | Instagram

शिल्पा शेट्टी या इव्हेटमध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसून आली होती. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Shilpa Shetty Photos | Instagram

हे फोटो पाहिल्यानंतर शिल्पा शेट्टीचं वय 47 आहे यावर कुणाचा विश्वास देखील बसणार नाही.

Shilpa Shetty Photos | Instagram

तिच्या मोकळ्या केसात ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नाही.

Shilpa Shetty Photos | Instagram

अभिनेत्रीच्या लुकचे कौतुक करताना एका चाहत्याने लिहिले की, 'मी माझ्या 20 च्या दशकात असे दिसण्याची कल्पनाही करू शकत नाही'.

Shilpa Shetty Photos | Instagram

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटी 'निकम्मा'मध्ये दिसली होती.

Shilpa Shetty Photos | Instagram

आता लवकरच ती रोहित शेट्टीसोबत पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram

या चित्रपटात शिल्पासोबत सिद्धार्थ मल्होत्राही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram

NEXT : 'प्रेम कर भिल्लासारखं' म्हणत प्राजक्ताने शेअर केला मराठमोळा लूक

Prajakta Mali Photos | Instagram
येथे क्लिक करा...