Shilpa Shetty: ४७ व्या वर्षी तरुणींना लाजवेल असे शिल्पाचे चंदेरी सौंदर्य

Pooja Dange

शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकांसाठी फॅशन इन्स्पिरेशन आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

सोशल मीडिया

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर देझील सक्रिय आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

फॅशन आयकॉन

फॅशन आयकॉन शिल्पा शेट्टी हेल्थ आणि फिटनेस फ्रिक आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

ब्युटीफुल इंडियन २०२३

फेमिना आणि मामाअर्थ आयोजित ब्युटीफुल इंडियन २०२३मध्ये शिल्पा सहभागी झाली होती.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

आऊटफिट

यावेळी शिल्पाने सिल्वर रंगाचा आऊटफिट घातला होता.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

कर्व्ही फिगर

या आऊटफिटमध्ये शिल्पा तिचे कर्व्ह्ज फ्लॉन्ट करत होती.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

महागडी बॅग

तर तिच्या हातात एक महागडी बॅग होती.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

फूटवेअर

तसेच शिल्पाने ट्रान्सपरंट हिल्स घातल्या होत्या.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

मेकअप

सिल्वर आयशॅडो, मोकळे केस, न्यूड लिपस्टिक असा मेकअप शिल्पाने केला आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

Priya Bapat| आसु ही तू हसू ही तू, ओढ मनाची नि हूरहुर तू

Priya Bapat | Instagram