स्वैग से करेंगे सबका स्वागत...! |Shilpa Shetty

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिल्पा शेट्टी ही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Shilpa Shetty | Instagram

सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

Shilpa Shetty | Instagram

शिल्पा व्हीडिओ आणि फोटोच्या माध्यमातून तिच्याविषयीचे अपडेट देत असते.

Shilpa Shetty | Instagram

शिल्पा फिटनेस संदर्भातले व्हीडिओ चाहत्यांसोबत शेअर करते

Shilpa Shetty | Instagram

शिल्पाचं सौंदर्य दिवसेंदिवस बहरत आहे. हल्लीच तिने खास अदांजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Shilpa Shetty | Instagram

ग्रीन कलरच्या थ्री पीसमध्ये शिल्पाचा हटके स्वॅग दिसते आहे.

Shilpa Shetty | Instagram

शिल्पाचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहे.

Shilpa Shetty | Instagram

NEXT:Gauri Nalawade| फूलो सा चेहरा तेरा..., गौरीच्या एका नजरेत फॅन्स घायाळ