Shilpa Shetty Fitness: ४७ व्या वर्षीही इतकी हॉट; शिल्पाच्या फिटनेसचे रहस्य!

Gangappa Pujari

बोल्ड अभिनेत्री...

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड आणि फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Shilpa Shetty Health Secret | Saamtv

फिटनेस...

शिल्पा शेट्टी आपल्या चित्रपटांपेक्षा योगा आणि फिटनेससाठी अधिक चर्चेत असते.

Shilpa Shetty Health Secret | Saamtv

प्रेरणा..

वयाच्या ४७ वर्षीदेखील तिशीचा लुक हवा असेल तर त्यासाठी शिल्पा शेट्टीकडून खरंच प्रेरणा घ्यायला हवी.

Shilpa Shetty Health Secret | Saamtv

शिल्पाच्या फिटनेसचे रहस्य...

शिल्पा नक्की कोणत्या योगासनांमुळे आणि आहारामुळे शरीर फिट राहते याबाबत अधिक जाणून घेवू...

Shilpa Shetty Health Secret | Saamtv

व्यायाम आणि योगा...

शिल्पा शेट्टी आठवड्यातून ५ दिवस व्यायाम आणि योगा करते.

Shilpa Shetty Health Secret | Saamtv

योगासने...

5 दिवसात ती 2 दिवस योगा करते, 2 दिवस ताकदीचे व्यायाम करते आणि 1 दिवस कार्डिओ करते.

Shilpa Shetty Health Secret | Saamtv

मेडिटेशन

योगानंतर शिल्पा दररोज 10 मिनिटे मेडिटेशन करायला विसरत नाही.

Shilpa Shetty Health Secret | Saamtv

व्यायामानंतर काय खावे?

योग्य व्यायाम केल्यानंतर शिल्पा शेट्टी प्रोटीन शेक पिते, याशिवाय ती रोज 8 मनुके आणि दोन खजूर नक्की खाते.

Shilpa Shetty Health Secret | Saamtv

आहार...

न्याहारीमध्ये शिल्पा शेट्टी 1 वाटी दलिया आणि एक कप चहा पिते. संध्याकाळी ग्रीन टी किंवा सोया मिल्क आणि रात्रीच्या जेवणात सफरचंद किंवा सॅलड खाते.

Shilpa Shetty Health Secret | Saamtv

NEXT: प्रणिथाचा जबरदस्त लूक, पाहा फोटो...

Pranitha Subhash | Saamtv
येथे क्लिक करा