Shilpa Shetty | ड्रेस निळा, रंग सावळा, शिल्पाच्या सौंदर्याचा लागला लळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

बॉलिवुडची फिटनेस फ्रिक आणि लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

पोस्ट शेअर करते

शिल्पा शेट्टी कायमच सोशल मीडियावर तिचे विवध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

ओळख

शिल्पा शेट्टीला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी खास ओळखलं जातं

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

ग्लॅमरस

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजही वयाच्या पन्नाशीतही तितकीच ग्लॅमर्स दिसते आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

नवीन लूक

नुकतेच सोशल मीडियावर तिने फोटो पोस्ट केले आहेत

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

फोटोशूट

वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोझ देत शिल्पाने हे फोटोशूट केलं आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

स्टाईल

निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये अभिनेत्री अप्रतिम दिसते आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

Next : Mrunal Thakur | भारतातलली लेडी जेम्स बाँड वाटते मृणाल ठाकूर

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur
येथे क्लिक करा...