Shilpa Shetty Birthday: मुंबई आणि दुबईत आलिशान घर, शिल्पा शेट्टीच्या नावावर आहे इतकी संपत्ती

Priya More

शिल्पा शेट्टी बर्थडे

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Actress Shilpa Shetty | Instagram

फिल्मी करिअर

शिल्पा शेट्टीने 'बाजीगर' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तिने दमदार अभिनय केलेले चित्रपट सुपरहिट ठरले.

Shilpa Shetty Look | Instagram

यशस्वी अभिनेत्री

बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते. पण शिल्पा शेट्टीचा बॉलिवूडमधील प्रवास सोपा नव्हता.

Shilpa Shetty Birthday | Instagram

श्रीमंत अभिनेत्री

शिल्पा शेट्टीची गणना सध्या चित्रपट जगतातील अत्यंत श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते.

Shilpa Shetty Photo | Instagram

अशी करते कमाई

शिल्पा शेट्टी तिचा व्यवसाय, रिअॅलिटी शो, चित्रपट आणि जाहिरातीच्या माध्यमातून कमाई करते.

Shilpa Shetty Photoshoot

चित्रपटासाठी घेते इतके पैसे

शिल्पा शेट्टी एका चित्रपटासाठी 1 ते 2 कोटी रुपये घेते.

Shilpa Shetty News Look

इतक्या कोटींची मालकीण

रिपोर्टनुसार शिल्पा शेट्टी 14 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 110 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीची मालकीण आहे.

Shilpa Shetty Net Worth | Instagram

मुंबईसह दुबईत घर

शिल्पाचे मुंबईसोबत दुबईमध्ये आलिशान घर आहे. तिच्या मुंबईतल्या घराची किंमत 24 कोटी रुपये आहे.

Shilpa Shetty Home | Instagram

आलिशान कारची आवड

शिल्पाला आलिशान कारची आवड आहे. तिच्याकडे अनेक ब्रँडेड कारचे कलेक्शन आहे.

Shilpa Shetty Car Collection | Instagram

शिल्पाच्या नावावर हॉटेलही

शिल्पा शेट्टीचे दोन रेस्टॉरंट आहेत. याच्या माध्यमातून देखील ती बरीच कमाई करते.

Shilpa Shetty Hotel | Instagram

NEXT: Rutuja चे फोटो पाहताच धुंद होतात शब्द सारे, धुंद होतात भावना

Rutuja Bagwe | Social Media
येथे क्लि करा...