Shehnaaz Gill: खूबसूरती का ताज है शेहनाज

Pooja Dange

शेहनाज गिल

शेहनाज गिल सध्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

बॉलिवूड

या चित्रपटातून शेहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

चॅट शो

शेहनाज तिच्या देसी वाईब्ज विथ शेहनाज या शोमुळे लाईम लाईटमध्ये येत असते.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

फोटो

शेहनाज तिचे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

मल्टिकलर गाऊन

शेहनाजने या फोटोंमध्ये एक सुंदर मल्टिकलर गाऊन घातला आहे.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

गाऊन थाय स्लिट

तिचा हा गाऊन थाय स्लिट आहे.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

नो मेकअप लूक

शेहनाजने या आउटफिटवर नो मेकअप लूक केला आहे.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

फोटोवरील कमेंट

शेहनाजच्या कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट नेटकरी करत आहेत.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

NEXT: Pooja Sawant|कोरीव नक्षी पाठीवरती.. खिळले डोळे तुझ्याभोवती..

Pooja Sawant | Instagram
येथे क्लिक करा