साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री शेफाली जरीवाला सोशल मीडियावर सक्रिय आहे.
शेफाली फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
हल्लीच शेफालीने हॉट फोटो पोस्ट केले आहेत.
शेफालीच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
रेड ब्रालेटवर शेफाली हॉट दिसतेय
पाण्यामध्ये शेफालीच्या पोझने चाहत्यांना घायाळ केले आहे.
शेफालीच्या फोटोंना सोशल मीडियावर चाहते पंसती देत आहेत.