साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री शेफाली जरीवालाने बोल्डनेसने सोशल मीडियावर उच्चांक गाठला आहे.
शेफालीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
शेफालीच्या बोल्ड आणि हॉट अंदाजाने चाहते थक्क झाले आहेत.
गोवाच्या बीचवर शेफालीने फोटो क्लिक केले आहेत.
शेफालीने मोनोकिनी परिधान केली आहे.
हटके अंदाजात शेफालीने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
शेफालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.