Hollywood स्टारसारखे दिसण्यासाठी तिने ५० वेळा केली सर्जरी ; आता खरा चेहरा आला समोर

साम टिव्ही ब्युरो

आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसारखे दिसण्यासाठी काहीही करतो.

Sahar Tabar | Saam Tv

यासाठी कोणतीही महागडी क्रिम असो व अत्याधुनिक उपचार पद्धती करतो.

Sahar Tabar | Saam Tv

हॉलीवूड स्टार अॅंजेलिना जोलीसारखे दिसण्यासासाठी सहर तबारने देखील असेच प्रयोग केले.

Sahar Tabar | Saam Tv

५० हून अधिकवेळा सर्जरी केलेल्या सहर तबारने तिचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे

Sahar Tabar | Saam Tv

अॅंजेलिना जोलीसारखे दिसण्याचा नादात सहरचा चेहरा विद्रूप झाला होता.

Sahar Tabar | Saam Tv

सोशल मीडियावर सहरला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

Sahar Tabar | Saam Tv

मेकअप तसेच काही फोटो अॅपचा वापर तिने यासाठी केला होता.

Sahar Tabar | Saam Tv

सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर गैरमार्गाने पैसे कमावणे शिवाय तरूणाईला भ्रष्टाचारासाठी प्रोत्साहित केल्यामुळे १० वर्षाचा तुरूंगवास तिला ठोठावण्यात आला

Sahar Tabar | Saam Tv

मी मनेरंजनासाठी हा टाईमपास केल्याचा दावा सहारने केला होता.

Sahar Tabar | Saam Tv

आता काही दिवसापूर्वीच सहाराची सुटका झाल्यानंतर तिने जगासमोर तिचा खरा चेहरा आणला आहे.

Sahar Tabar | Saam Tv