Sharwari Wagh: शर्वरीचा नो मेकअप लूक जिंकतोय फॅन्सची मने

साम टिव्ही ब्युरो

शर्वरी वाघ तिच्या क्लासी अदांजामुळे चाहत्याच्या मनावर राज्य करते आहे.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

वेगवेगळ्या अदांजातील शर्वरी नव्या लूकने चाहत्यांना घायाळ करते आहे.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

नुकतचं शर्वरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

नो मेकअप लूकमध्ये शर्वरीचे मेस्सी हेअर अशी स्टाईल आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो चाहत्यांच्या पसंतीस येत आहेत.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

शर्वरी तिच्या फॅशनस्टाईलमुळे ट्रेडिंगमध्ये असते.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

बंटी और बबली 2 मध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

NEXT:Divya Agarwal| दिव्याच्या कातील अदा, पाहताच क्षणी व्हाल फिदा!

येथे क्लिक करा...