Sharvari Wagh : परी म्हणू की सुंदर... शर्वरीच्या सौंदर्याला तोडच नाही!

Shivani Tichkule

मराठमोळी अभिनेत्री

शर्वरी वाघ सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Sharvari Wagh Photos | Instagram

नवीन पोस्ट

नुकतेच शर्वरीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sharvari Wagh Images | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये शर्वरीने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Sharvari Wagh Pics | Instagram

सुंदर ड्रेस

शर्वरी या दरीमध्ये एकदम परीसारखी दिसत आहे.

Sharvari Wagh Age | Instagram

अभिनेत्री शर्वरी

शर्वरीच्या या आउटफीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Sharvari Wagh Dress | Instagram

कातील अदा

शर्वरी कातीलाना अदांनी चाहते घायाळ झालेत.

Sharvari Wagh Post | Instagram

अभिनयात उत्तम

शर्वरीने अभिनय क्षेत्रात आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sharvari Wagh Family | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर शर्वरीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Sharvari Wagh Birtjhday | Instagram

Next : प्राजुला सतावतेय कोणाची आठवण? रात्रीची झोपही उडाली

येथे क्लिक करा