Suhana Khan: सोना कितना सोना है सोने जैसे तेरा रुप!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाहरूखची लेक

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. 

Suhana Khan | Instagram

सोशल मीडिया स्टार

सोशल मीडिया स्टार सुहाना खान कायमच चर्चेत असते.

Suhana Khan | Instagram

अॅक्टिव्ह

सुहाना खान सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते.

Suhana Khan | Instagram

एथनिक लूक

अलिकडेच सुहानाने तिचे एथनिक लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Suhana Khan | Instagram

लूक

गोल्डन रंगाच्या ट्रान्सपरंट साडीमध्ये सुहानाचा नवा अदांज फॅन्सची मने जिंकतोय

Suhana Khan | Instagram

धुमाकूळ

सोशल मीडियावर सुहानाचा नवा लूक चांगलाच धुमाकूळ घालतो आहे.

Suhana Khan | Instagram

NEXT:Hindu Marriage Rituals | लग्नानंतर मुलीला 'या' गोष्टी कधीच देऊ नये

Hindu Marriage Rituals | Saam Tv